अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
काय सांगू मला कशी ती भेटली
चेंगरा चेंगरीच्या गर्दीत
अचानक मनात शिरली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
बोलता बोलता ती अचानक
काळजात उतरली
पहिल्याच क्षणी तिने
लग्नाची मागणी घातली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
आधी वाटलं मस्करी
मग माझ्या साठी रुसली
काही केल्या समजेना का
कशी ती प्रेमात पडली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
एका होकार साठी तिने
खूप वाट पहिली
आपल्यावरही कोण प्रेम करेल
ह्यानेच मनाला ती भिडली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
खूप करते प्रेम माझ्यावर
क्षणा क्षणाला ती ढळली
घर देखील सोडेन म्हणली
प्रेमात एवढी ती रुळली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
मी देखील आता साथ देयीन
ह्यानेच ती खूप बहरली
अखेरच्या श्वासा पर्यंत तुझी मी
एवढंच बोलून रडली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.....♥♥♥
आज ती पहिल्यांदा
हसताना मला दिसली
मीही तेवढाच प्रेम करतो
हे एकून अबोलच होऊन बसली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली......♥♥♥
मी आता फक्त तिचाच हे
ऐकूनच ती गहिवरली
फेसबुकच्या ह्या दुनियेत
एक नवी प्रेम कहाणी अवतरली
अशीच ती अचानक फेसबुकवर भेटली.......♥♥♥
(¯`♥´¯)
.`•.¸.•´ (¯`♥´¯)
******.`•.¸.•´ ( ¯`♥´¯).
************.`• .¸.•´(¯`♥´¯)
*************** *****.`•.¸.:*
कविता आवडली तर शेयर करा.... —
